voting begins for bhandara zilla parishad nagar panchayat election 2022 saam tv
महाराष्ट्र

Election 2022: भंडारा गोंदियात मतदानास प्रारंभ; पटाेले, पटेल, मेंढेंची प्रतिष्ठापणास

आता मतदार राजा कोणाला काैल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा- गोंदिया : भंडारा गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानास आज सकाळी साडे सात पासून प्रारंभ झाला आहे. भंडारा जिल्हा परिषदमध्ये १३ जागांसाठी, पंचायत समितीमधील २५ जागांसाठी व नगरपंचायतीसाठी १२ जागांकरिता मतदान (voting) होत आहे. (voting begins for bhandara zilla parishad nagar panchayat election 2022)

गोंदिया (gondia) जिल्ह्याचा विचार केला असतां गोंदिया जिल्ह्यामध्ये १० जिल्हा परिषदेच्या जागांसाठी, पंचायत समितीच्या २० आणि नगरपंचायतीसाठी सहा जागांसाठी मतदान होत आहे. गोंदिया भंडारा जिल्हा येथे काँग्रेसचे नाना पटोले (nana patole) तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

आज सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. आता मतदार राजा कोणाला काैल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT