Temperature Saam tv
महाराष्ट्र

भंडाऱ्यात सूर्याचा प्रकोप सुरुच..सलग पाच दिवसांपासून तापमान 45 अंशावर

भंडाऱ्यात सूर्याचा प्रकोप सुरुच..सलग पाच दिवसांपासून तापमान 45 अंशावर

अभिजीत घोरमारे

भंडारा : जून महिन्यात आलेला नवतपा संपला असला तरी सूर्याचा प्रकोप भंडाऱ्यात अजुनही पहायला मिळात आहे. दरम्यान सलग 5 दिवसांपासून जिल्ह्याचे (Temperature) तापमान 45 डिग्री सेल्सियस स्थिरावले आहे. (bhandara news Temperature at 45 degrees for five days in district)

राज्‍यातील काही भागात पाऊस (Rain) तर काही भागात कडक उन्‍हाचे चटके जाणवत आहेत. यात भंडारा (Bhandara) जिल्‍ह्यात पाऊस नसून उकडा अधिकच वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय भंडाऱ्याचे तापमानात वाढ होवून सर्वोच्च सिमेवर पोहचले आहे. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाची काहिरी बघता अघोषित कर्फ्यू लागला आहे.

आठवडाभरापुर्वी झाला पाऊस

जिल्ह्यात जून महिन्यापूर्वी आलेल्या पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. जिल्ह्यात लवकर पाऊस आगमन करणार अशी अपेक्षा असताना पावसाने दांडी मारल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढती उष्णता लक्षात घेता नागरीकांनी घरी राहाणे पसंत केल्याने रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. त्यामुळे लवकर पावसाचे आगमन व्हावे; अशी अपेक्षा जिल्हावासीय व्यक्त करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT