Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: घातपात करण्याच्या तयारीत असलेले ८ जण शस्त्रासह अटक

Bhandara News घातपात करण्याच्या तयारीत असलेले ८ जण शस्त्रासह अटक

साम टिव्ही ब्युरो

भंडारा : घातपात घडवणे आणि दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांना भंडारा पोलिसांनी (Police) शस्त्रासाठ्यासह अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शहरातील (Bhandara) मुस्लिम लायब्ररी चौक येथे उघडकीस आली आहे. (Live Marathi News)

भंडारा शहरातील वसीम उर्फ टिंकू खान याच्यासह विनायक नेवारे, शहाबाद साबीर खान, प्रकाश भालाधरे, संकेत बोरकर, संजय पाटील, रोहन ठाकरे रमेश खोब्रागडे (सर्व रा. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीत्यांची नावे आहेत. दरम्यान भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकात अंधाराच्या फायदा घेऊन लपून बसले असल्याची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली होती. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या गांभीर्याची दखल घेत त्यांना घेराव घालत ताब्यात घेतले.  

तसेच त्यांच्या दोन (Bhandara Police) वाहनांची तपासणी केली असता यामध्ये शस्त्रे, मिरची पावडर, दोरी, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड, चाकू, काठ्या आढळून आले आहेत. हे सर्व आरोपी भंडारा येथील वाशिम उर्फ टिंकू खान यांच्या संपर्कात असल्याची कबुली दिली. वसीम उर्फ टिंकू खान हा भंडारा येथील रहिवासी असून शिवसेना शिंदे गटाचा भंडारा जिल्ह्याच्या फूटपाथ युवनीयनचा जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT