Bhandara News NCP Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात खिंडार; मी साहेबांसोबत..म्हणत निष्‍ठावंतांनी घेतला निर्णय

प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात खिंडार; मी साहेबांसोबत..म्हणत निष्‍ठावंतांनी घेतला निर्णय

साम टिव्ही ब्युरो

भंडारा : राष्‍ट्रवादीत बंड करून भाजपसोबत सत्‍तेत गेलेल्‍या अजित पवार यांच्‍यासोबत असलेल्‍या प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात (NCP) राष्ट्रवादीत खिंडार पडली आहे. ‘मी साहेबांसोबत..’ असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांच्‍या निष्ठावंताची विश्रामगृहात बैठक घेत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Live Marathi News)

प्रफुल पटेल यांच्या गोंदिया भंडारात मतदार संघात आपल्याकडे कुणी नाही ही बाब हेरून शरद पवार गटाकडून हालचाली सुरू झाल्या. अखेर त्यांना भंडारा जिल्ह्यातील एक माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी गळाला लागले आणि त्यांच्या गावी आंधळगाव येथे शरद पवार गटातील प्रमुख लोकांची रात्री उशिरापर्यंत पहिली बैठक झाली. त्यात चला उठा जागे व्हा, मी साहेबांसोबत हे घोषवाक्य घेऊन आज भंडारा विश्रामगृहात एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत ज्यांना शरद पवार यांच्‍यासोबत जायचं आहे; अशांना संपर्क करण्यात आलेला आहे. या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शरद पवार यांना मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT