Ambadas Danve Golabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

गुलाबराव पाटलांनी फायद्यासाठी आजा बदलविला; अंबादास दानवेंचा पलटवार

फायद्यासाठी गुलाबराव पाटलांनी आजा बदलविला; अंबादास दानवेंचा पलटवार

अभिजीत घोरमारे

भंडारा : गुलाबराव पाटील यांनी गद्दारी करत आपल्‍या फायद्यासाठी ‘आजा’ बदलविला. त्‍यांचे आजा (आजोबा) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) झाले असल्‍याचा पलटवार अंबादास दानवे यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर केला. (Bhandara News Ambadas Danve News)

भंडाऱ्यात (Bhandara) विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची जीभ घसरली. गुलाबराव पाटील यांनी आमची गाडी वेगाने धावत असल्‍याच्‍या वक्‍तव्‍यावर त्‍यांनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केला.

बाळासाहेब हे आजा होते..आता गद्दारी

गुलाबराव पाटील यांनी आमच्या सरकारच्या (Railway) रेल्वेच्या एकनाथ शिंदे नामक हिंदुत्ववादी ड्रायवर चांगला असून आमची गाड़ी वेगाने चालत असल्याच्या दावा केला होता. त्यांच्यावर बोलताना दानवे यांनी सांगली येथे झालेल्या साधु हल्ला का झाला याचे उत्तर पाटलांनी आधी सांगावे. यांचे जूने भाषण तपासावे. आमचेकडे असताना शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आजा असे गुलाबराव पाटील बोलायचे. आता त्यांनी गद्दारी करत आपला आजा बदलविला असून एकनाथ शिंदे त्यांचे आजा (आजोबा) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT