Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime News: भावानेच केली लहान भावाची निर्घृणपणे हत्या

Bhandara News : घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तपस करत अवघ्या १५ तासात आरोपीला नागपूर येथून अटककेली

Rajesh Sonwane


शुभम देशमुख 
भंडारा
: दोन्ही भावांमध्ये घरगुती वाद होता. या वादातून सख्ख्या मोठ्या भावानेच धाकट्या भावाची निर्घृणपणे (Crime News) हत्या केली. हि घटना धक्कादायक घटना लाखनी (Bhandara) तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथे घडली आहे. (Tajya Batmya)

सावरी/मुरमाडी येथील (ता. लाखनी) येथे राहणारे भोयर कुटुंबातील भाऊंमध्ये वाद उद्भवला होता. हा वाद विकोपाला पोहचला होता. भावांमधील सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केला. खेडेपार रोडजवळ लहान भावाची धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १३ नोव्हेम्बरच्या रात्री ११:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. आकाश रामचंद्र भोयर (३१ वर्षे, रा. सावरी/मुरमाडी ता.लाखनी) असे मृतकाचे नाव आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

या प्रकरणात राहुल रामचंद्र भोयर (३३ वर्षे रा.सावरी,ता. लाखनी) व मारोती न्यायमूर्ती (वय अंदाजे २८, रा.नागपूर) असे आरोपींचे नावे आहेत. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तपस करत अवघ्या १५ तासात आरोपीला नागपूर येथून अटककेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT