Bhandara Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident: अनियंत्रित डंपरची बसला धडक; सुदैवाने विद्यार्थी बचावले

Bhandara News : अनियंत्रित डंपरची बसला धडक; सुदैवाने विद्यार्थी बचावले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : रेती वाहतूक करत असलेल्या डंपर भरधाव वेगाने चालविल्या जातात. यामुळे अनेकांचे जीव (Bhandara) गेले आहेत. डंपर अनियंत्रित होऊन बसला मागून धडक दिली. या अपघातात (Accident) बसमध्ये बसलेले विद्यार्थी सुदैवाने बचावले आहेत. (Tajya Batmya)

गोबरवाहीहून रेती वाहतूक करणाऱ्या धावत्या टिप्परचे चाक पंक्चर झाले. यामुळे अनियंत्रित होऊन टिप्पर वळणावर तुमसरहून गोबरवाहीकडे जाणारी बसला मागच्या बाजूस धडक दिली. यात बसमधील विद्यार्थी व प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले. सदर अपघात तुमसर शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ घडला. या अपघातानंतर एकच धावपळ उडाली होती. या बसमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती, असे सांगितले जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्पीड कमी असल्याने मोठा अनर्थ टळला 

रेतीने भरलेल्या टिप्परचे चाक पंक्चर झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला. दरम्यान, तुमसरवरून गोबरवाहीकडे प्रवासी व विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसवर ट्रक मागच्या बाजूस धडकला. वळण रस्ता असल्याने दोन्ही वाहनांची गती कमी होती. यामुळे मोठा अपघात टळला आहे. बसमधील प्रवासी व विद्यार्थी सुदैवाने थोडक्यात बचावले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

SCROLL FOR NEXT