Bhandara Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident: भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी

Bhandara News : अपघात झाला यावेळी दोन्ही दुचाकी वेगात होत्या. ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ दोन्ही जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा :  भंडारा येथे सुरु असलेल्या कबड्डी स्पर्धा पाहुण सायंकाळच्या सुमारास घरी परत जात असतांना (Bhandara) अन्य एक युवक दुचाकीने मोहरणा येथे जात असतांना दुचाकीने समोरासमोर धडकल्या. दुचाकींच्या झालेल्या या (Accident) अपघातात २ युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. (Tajya Batmya)

लाखांदूर तालुक्यातील मोहरना ते गवराळा मार्गावर हा अपघात घडली आहे. या अपघातात मयुर गजानन ठाकरे (वय २५, रा कुडेगाव) व रवि काणीराम भागडकर (वय ४०, रा ओपारा) असे अपघातात जखमी युवकांची नावे आहेत. अपघात झाला यावेळी दोन्ही दुचाकी वेगात होत्या. ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ दोन्ही जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांची प्रकृती गंभीर 

लाखांदूर येथील वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय ठाकरे यांनी दोन्ही जखमींवर उपचार केले. मात्र दोघांचीही प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मुरुम उत्खनन प्रकरणात अजित पवारांची कोंडी? मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या दोन तऱ्हा, कुठे ऊन तर कुठे पाऊस? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Kunbi Maratha : सर्वात मोठी बातमी! ८ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात

iPhone 17 सीरीज लाँच; भारतात किंमत किती? फिचर्स आणि कॅमेराबद्दल सर्वकाही जाणून घ्या

VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT