Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: खड्ड्याभोवती रांगोळी काढून I LOVE YOU लिहीत केलं प्रपोज; मनसे कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

Beed News खड्ड्याभोवती रांगोळी काढून I LOVE YOU लिहीत केलं प्रपोज.. मनसे कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

विनोद जिरे

बीड : खड्ड्याने त्रस्त असणाऱ्या बेडकारांच्या व्यथा जाणून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अनोखे (Beed) आंदोलन केले आहे. थेट खड्ड्यालाच प्रपोज करत मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी बीड नगरपालिकेचा निषेध केला आहे. (Maharashtra News)

बीड शहरातील जालना रोड ते मोंढा रोड, धानोरा रोड, बीड - नगर रोड, नाळवंडी रोड यासह शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामुळे बिडकरांना एक ना अनेक समस्याचा त्रास सहन करावा लागतोय. याच बीडकरांच्या व्यथा आणि समस्या जाणून मनसे कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले.

खड्ड्यात झाडेही लावली 
शहरातील जालना रोड ते मोंढा रोडवर असणाऱ्या जिजामाता चौकात मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्याभोवती मोठ्या रांगोळ्या काढल्या. त्यानंतर तेथे 'आय लव यू' असं रांगोळीने लिहीत थेट खड्ड्यालाच प्रपोज केला आहे. त्याचबरोबर या खड्ड्यात झाडांची देखील लागवड केली आहे. दरम्यान येणाऱ्या तीन दिवसात शहरातील खड्डे बुजवले नाही; तर थेट नगरपालिकाच फोडू असा इशारा देखील यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार मिटकरी यांनी गायला अमर शेख यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेला पोवाडा

Sharara Designs: लग्न किंवा पार्टीसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि सुंदर शरारा डिझाईन्स, तुम्ही दिसाल सगळ्यात फॅशनेबल

२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

Crime News: हळदीच्या दिवशी विपरित घडलं; दोन वधू बहिणींचा संशयास्पद मृत्यू; तांत्रिक कनेक्शनमुळे परिसरात खळबळ

दिवंगत संतोष देशमुखांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT