School Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

School Bus Accident: स्कुल बसला अपघात; बसमधील ४ विद्यार्थी जखमी

Beed News : स्कुल बसला अपघात; बसमधील ४ विद्यार्थी जखमी

विनोद जिरे

बीड : बीडच्या चौसाळा परिसरात विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला अपघात झाला आहे. चालकाच्या (Beed) निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात ही (Bus Accident) बस पलटी झाली. या अपघातात ४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. (Live Marathi News)

अपघात झालेली सदरील बस बीडच्या चौसाळा गावातील गुरुमहाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुदत्त माध्यमिक व उच्च्य माध्यमिक विद्यालयाची आहे. शनिवारी शाळा (School Bus) सुटल्यानंतर बस विध्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी मार्गस्थ झाली होती. परंतु चोसाळा परिसरात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. चालकाच्या निष्काळजीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

पालकांची धाव 

दरम्यान सादर बस अपघातात ४ विद्यार्थी जखमी झाले असून त्या जखमी विद्यार्थ्यांवर चौसाळा गावातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर पालकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT