Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde News: राजकारणाचे व्यासपीठ धर्माच्या लोकांनी व्यापलं; पंकजा मुंडे यांचा महंतांना टोला

Pankaja Munde Target to Mahanta: राजकारणाचे व्यासपीठ धर्माच्या लोकांनी व्यापल; पंकजा मुंडे यांचा महंतांना टोला

विनोद जिरे

बीड : सत्तेत व्यस्त असताना मी गहिनीनाथ गडाचे कार्यक्रम चुकवले नाही. आता सत्तेत नाही. आता तर तिन चार दिवस (Beed News) कीर्तनात येवू शकते. मात्र धर्माचं व्यासपिठ राजकारण्यांनी व्यापून टाकलं आणि राजकारणाचे व्यासपिठ धर्माच्या लोकांनी व्यापले, म्हणून मी जाणं टाळलं; असे म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी महंतांना टोला लगावला. (Latest Marathi News)

संस्कार सक्षम नसतात ते नितीमत्ता बदलतात. वारकरी संप्रदायाचे हे मूळ आहे. गहिनीनाथ गड आहे. गोपिनाथ मुंडेच्या पोटी जन्म झाला हे भाग्य असून नशिबाने मिळाले ते टिकवणे महत्वाचे असल्‍याचे देखील पंकजा मुंडे यावेळी म्‍हणाल्‍या.

२०१८ ला पंचवीस कोटी निधी तुमची लेक पालकमंत्री असताना दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आजच्या सरकारने घोषित केलेले २५ कोटी एकरकमी द्यावे; अशी मागणी पंकजा मुंडें यांनी केली. पदावर आणि गादीवर नसेल तर लोकं विचारत नाहीत. पणं मी भाग्यवान आहे, लोकांचे प्रेम मला मिळत आहे. लोकांनी आग्रह केला म्हणून या ठिकाणी आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silk Saree Blouse Designs: सिल्क साडीवर ट्राय करा हे ५ ब्लाऊज डिझाईन, लूक दिसेल सुंदर

Rajiv Gandhi Zoo : पाच दिवसात १४ हरणांचा मृत्यू; पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना

Shubman Gill : इंग्लंड टीम विरोधात खेळताना भारताचं कुठं चुकलं? कर्णधार शुभमन गिलने स्पष्टच सांगितलं

Sara Tendulkar: विम्बल्डन मधला सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस लुक पाहिलात का?

Railway Tatkal Ticket Booking: तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधारचा OTP आवश्यक, जाणून नवीन तिकीट बुकिंगची प्रक्रिया

SCROLL FOR NEXT