Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed: जुन्या वादातून मारहाण करत वृद्धाचा खून; पती– पत्‍नीला जन्‍मठेप

जुन्या वादातून दगडाने मारहाण करत वृद्धाचा खून; पती– पत्‍नीला जन्‍मठेप

विनोद जिरे

बीड : जुन्या आर्थिक वादातून दगडाने मारहाण करून वृद्धाचा खुन केल्‍याची घटना घडली होती. या प्रकरणात दोषी असलेल्‍या पती-पत्नीला (Beed) बीडच्या अंबाजोगाई सत्र न्यायालयाचे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Maharashtra News)

अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील राक्षसवाडीत येथे गेल्या 6 वर्षांपूर्वी बळीराम दाजीबा वाघमोडे (वय 80) यांना जुन्या आर्थिक वादातून काठीने (Crime News) मारहाण केली. यात बळीराम यांच्या डोक्यात दगड घातल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस (Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पती– पत्‍नीला जन्‍मठेप

दरम्यान न्यायालयाने आरोपी रामप्रसाद आणि पत्नी आशाबाई गडदे यांना दोषी ठरवले. साक्ष व पुरावे झाल्यानंतर अंबाजोगाई सत्र न्यायालयाचे न्या. डी. डी. खोचे यांनी पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT