Beed News
Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed: वृक्ष तोडी विरोधात दिमाग की बत्ती जलाओ आंदोलन

विनोद जिरे

बीड : जिल्हा प्रशासनाच्या वृक्ष लागवड लोक चळवळ मोहिमेचा इव्हेंट मनोवृत्तीच्या निषेधार्थ बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Beed Collector) सामाजिक कार्यकर्त्यांनी दिमाग की बत्ती जलाओ आंदोलन केले. आंदोलकांनी या अनोख्‍या आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधले. (Beed Today News)

जिल्हा प्रशासनाकडून तोडण्यात आलेल्या झाडाजवळ दिवे लावून या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्यातील वृक्ष लागवड संदर्भात खर्चाचे ऑडिट करा, वनविभागातील आणि रोहयो अंतर्गत वृक्ष लागवड गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करा, या बरोबरच शासकीय परिसरातील वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा. या प्रमुख मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती

Nushrratt Bharuccha Birthday : 'चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर नैराश्य, पूर्ण पेमेंटही...'; 'आकाशवाणी'नंतर नुसरत भरुचाच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?

Remedies For Cockroaches : घरात बारक्या झुरळांचा सुळसुळाट झालाय? अस्सल रामबाण उपाय, वर्षभर झुरळ दिसणार नाही

Special Report : Ajit Pawar | दादांची गैरहजेरी, काकांची कुरघोडी

Special Report : Onion News | मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ, भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT