Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : महायुतीच्या उमेदवारांचे आव्हान वाटत नाही; उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मोहन जगताप प्रतिक्रिया

Beed News : बीडच्या माजलगाव मतदारसंघात महाविकास आघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांनी आज साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला

विनोद जिरे

बीड : विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यांचे आव्हान वाटत नाही. माजलगावच्या जनतेनेच परिवर्तन करायचं ठरवलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शंभर टक्के परिवर्तन होईल; असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांनी व्यक्त केला आहे.  

बीडच्या (Beed) माजलगाव मतदारसंघात महाविकास आघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांनी आज साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांची प्रमूख उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारावर बोलताना त्यांनी आव्हान वाटत नसल्याचे सांगितले. तसेच माजलगाव मतदार संघातील जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला पवार साहेब यांनी संधी दिली आहे. बंडखोरांना पक्षश्रेष्ठी बोलावून समाधान करेल, असा विश्वास आहे. माजलगाव मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT