Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : सीबीआय पोलीस असल्याचे सांगत लूट; दोघे पोलिसांच्या ताब्यात

Beed News : सीबीआय पोलीस असल्याचे सांगत लूट; दोघे पोलिसांच्या ताब्यात

विनोद जिरे

बीड : सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. पोलीस (Beed) यांच्या मागावर असताना दोन अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात सापडले असून त्यांना जेरबंद करण्यात बीड पोलिसाना (Beed Police) यश आले आहे. तपासात २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हात सहभाग समोर आले आहे. (Live Marathi News)

सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या २ अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात बीड पोलिसाना यश आले आहे. यात अली बाबूलाल अली आणि मिस्किन जावेद जाफरी अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. मागील महिन्यात या आरोपीनी अंबाजोगाई लातूर महामार्गावर रस्त्यात अडवून १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. 

यात अली याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र तो फरार होता. लोणी, तोफखाना, वारजे, पुणे, श्रीरामपूर, वानवडी अशा अनेक पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर तब्बल २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT