Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लग्न; नंतर दुसरीशी विवाह करत काढले घराबाहेर

प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लग्न; नंतर दुसरीशी विवाह करत काढले घराबाहेर

विनोद जिरे

बीड : पहिली पत्नी व दोन मुली असताना पतीने दुसरे लग्न करीत पहिल्या पत्नीस घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडलीय. बीडच्या (Beed) केज तालुक्यातील लव्हुरी गावात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (Live Marathi News)

केज तालुक्यातील लव्हुरी माहेर असलेल्या मीरा आकाश इंगळे (वय 28) या महिलेचा (Marriage) विवाह 8 सप्टेंबर 2019 ला आकाश अंतराम इंगळे (रा. वाघाळा कारखाना विटभट्टी, अंबाजोगाई) याच्याशी आळंदी येथे झाला होता. प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्नाच्या जाळ्यात ओढले. लग्नानंतर त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या.

नातेवाईकांकडून दुसरे लग्‍न लावायचा तगादा

दरम्‍यान पीडितेच्या पतीच्या नातेवाईकांनी आकाश याला सोडून दे, त्याचे दुसरे लग्न करून द्यायचे; असे म्हणत धमक्या देत होते. त्यानंतर पतीने ही तुला मुली झाल्या, त्या मुलीही माझ्या नाहीत असे म्हणत शारिरीक व मानसिक छळ करतं हाकलून दिले. दरम्यान याप्रकरणी पिढीतेच्या तक्रारीवरून पतीसह आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

SCROLL FOR NEXT