Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : हमाल मापाडी संघटनेचे अर्धनग्न आंदोलन; मजुरीसाठी २३ दिवसांपासून आंदोलन

Beed News ; मजुरी मिळत नसल्याने हमाल मापाडी संघटनेच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा आज २३ वा दिवस

Rajesh Sonwane

बीड : मजुरी मिळत नसल्याने हमाल मापाडी संघटनेचे २३ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे (Beed) आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत घेतली न गेल्याने संघटनेच्यावतीने आज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करत घोषणाबाजी केली. (Tajya Batmya)

मजुरी मिळत नसल्याने हमाल मापाडी संघटनेच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा आज २३ वा दिवस असून प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हमालांनी अर्धनग्न आंदोलन केले. आम्हाला रोजगार वाढवून देण्यात यावा, त्याचबरोबर शासनाकडे थकीत (Beed News) असलेले हमालांचे वेतन तात्काळ देण्यात यावं. अशी मागणी हमाल मापाडी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून थेट वाहतूक धोरणामुळे हमालांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासनाकडेही मजुरी बाकी 

दुसरीकडे शासनाकडून वाटण्यात आलेल्या आनंदाचा शिधा याची देखील मजुरी आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात. यासाठी हमाल मापाडी संघटनेच्या आंदोलकांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक भाजपाचे धैर्यशील कदम विजयी

Accident News : नवी मुंबईत हिट अँड रनचा थरार! अवजड वाहनाच्या धडकेत बाईकरचा जागीच मृत्यू; चालक फरार

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

SCROLL FOR NEXT