Grampanchayat Elections Saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Elections 2022: ऑनलाइन ऑफलाइनच्या गोंधळात उमेदवारांची तारांबळ; काही काळ तणावाचे वातावरण

ऑनलाइन ऑफलाइनच्या गोंधळात उमेदवारांची तारांबळ; काही काळ तणावाचे वातावरण

विनोद जिरे

बीड : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा एकच दिवस आहे. बीडच्या (Beed) आष्टी तहसिल कार्यालयात ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली आहे. (Maharashtra News)

ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्‍याने ऑफलाइन अर्ज भरले जात आहेत. यात काल गर्दीमध्ये पोलिस (Police) प्रशासन व उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये बाचाबाची झाली होती. यामुळं काहीकाळ तणावाचे वातावण निर्माण झाले होते.

पोलिस बंदोबस्‍त

आज मात्र पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात तांत्रिक अडचण येत असल्याने काल दुपारपासून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विनोद गुंडमवार यांनी जाहिर केले आहे. दरम्यान कालपासून उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली. यामुळे पोलीस अन्‌ उमेदवारांमध्ये बाचाबाजी होत असल्याचे देखील प्रकार घडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चित्रपटसृष्टीत खळबळ, पोलिसांचा तपास सुरु

विरार-डहाणू लोकलमध्ये तुफान राडा! पुरुष प्रवाशांनी एकमेकांना अक्षरशः तुडवलं; व्हिडिओ झाला व्हायरल

Maharashtra Live News Update : ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागपुरात नागरी सत्कार सोहळा

ChatGPTचं नवं फीचर! विद्यार्थ्यांना अभ्यासात होणार मदत; कशी? वाचा सविस्तर

Dhadak 2 : सिद्धांत चतुर्वेदी अन् तृप्ती डिमरीची अनोखी प्रेमकथा, वाचा 'धडक 2' चं ओटीटी अपडेट

SCROLL FOR NEXT