Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation: कल्याण- विशाखापट्टणम महामार्ग अडवला; धनगर समाजाचा रस्ता रोको

Beed News : कल्याण- विशाखापट्टणम महामार्ग अडवला; धनगर समाजाचा रस्ता रोको

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा; ही मागणी घेऊन धनगर समाज आक्रमक झाला आहे. या मागणीसाठी (Beed) बीडच्या गेवराई तालुक्यातील खांडवी येथे कल्याण- विशाखापट्टणम महामार्ग आडवत रस्ता रोको करण्यात आला. (Live Marathi News)

मराठा आरक्षणानंतर धनगर समाज आरक्षणासाठी (Dhangar Reservation) आंदोलन करत आहे. दरम्यान २०१४ पूर्वी बारामती येथील आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार आल्यावर आपण धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू; असा शब्द दिला होता. मात्र तो मार्गी लावला गेला नाही. त्यामुळे आज आमच्या समाज बांधवांना १८ दिवसांपासून चौंडी येथे उपोषण करण्याची वेळ आली. 

तर आंदोलन तीव्र 

धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. तब्बल दोन तास रस्ता रोको केल्याने प्रचंड वाहन कोंडी झाली होती. यामुळं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू; असा इशारा धनगर समाजाचे नेते परमेश्वर वाघमोडे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

SCROLL FOR NEXT