Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीड जिल्ह्यातील धरणाची पाणी पातळी घटली; केवळ १३ टक्के पाणीसाठा

Beed News बीड जिल्ह्यातील धरणाची पाणी पातळी घटली; केवळ १३ टक्के पाणीसाठा

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने धरणातील पाणी पातळी देखील कमी झाली आहे. जुलै महिन्यात झालेला पाऊस (Rain) पिकांसाठी समाधानकारक ठरलाय. मात्र या पावसाचा धरण साठ्यांना (Beed) फारसा लाभ झालेला नाही. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला नाही. यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. जिल्ह्यातील १४३ लहान मोठ्या धरणात १३.५३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चिंता वाढवली आहे. येत्या दोन महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला नाही, तर जिल्ह्याला पाणी संकटास तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

धरणात असा आहे साठा 

माजलगाव धरणात १५.८७ टक्के, मांजरा धरणात २६.८५ टक्के तर बिंदुसरा धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात या वर्षी २४१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT