Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: घरात झोपलेल्या दांपत्याला कोयता, काठीने मारहाण करुन लुटले

घरात झोपलेल्या दांपत्याला कोयता, काठीने मारहाण करुन लुटले

विनोद जिरे

बीड : घराच्या व्हरंड्यात झोपलेल्या दांपत्याला कोयता आणि काठीने मारहाण करुन महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम (Crime News) चोरट्यांनी लंपास केली. (Maharashtra News)

सदर खळबळजनक घटना (Beed News) बीडच्या शिरूर तालुक्यातील मानूरमध्ये घडली. मुक्ताबाई शेषराव बडे या त्यांच्या पतीसह घराच्या व्हरांडात (पोर्चमध्ये) झोपल्या होत्या. यावेळी दोन चोरट्यांनी मुक्ताबाई यांना कोयत्याने मारहाण केली. तर शेषराव यांना लाकडी दांड्याने मारहाण करुन मुक्ताबाई यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळ (Robbery) काढला.

दाम्‍पत्‍य रूग्णालयात दाखल

मारहाण झालेल्या दाम्पत्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटने प्रकरणी शिरूर कासार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकात दहशत निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT