Beed Accident Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident: मांजरसुंबा पाटोदा महामार्गावर कारचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

Beed News : बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर नागोबाचा माळ ससेवाडी शिवारात कार आणि खडी वाहतूक करणारे हायवा यांचा अपघात झाला.

विनोद जिरे

बीड : बीडच्या मांजरसुंबा - पाटोदा महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली आहे. (Beed) कार व हायवे ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला असून या अपघातात (Accident) ३ जण गंभीर जखमी झाले आहे. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर नागोबाचा माळ ससेवाडी शिवारात कार आणि खडी वाहतूक करणारे हायवा यांचा अपघात झाला. महामार्गावरून भरधाव वेगाने जात असलेल्या कार व हायवा ट्रकची समोरासमोर धडक झाली, यात (Car Accident) कारमध्ये बसलेले तिघेजण जखमी झाले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदर अपघातात अनिल सखाराम नवले (रा.रूई ता.गेवराई), अनिल आसाराम कादे (रा.खेरवाडी ता.गेवराई) आणि कल्याण इंदरराव राऊत (रा.खेरडा बुद्रुक, ता. गेवराई) असे ३ जण जखमी झाले. दरम्यान या जखमी तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

नवऱ्याला सोडून पळाली मोनालिसा? नवरा फरमान मोनालिसाच्या शोधात?

Ranjangaon Tourism: एप्रिल-मे सुट्ट्यांसाठी परफेक्ट प्लॅन, पुण्याजवळची ही प्रसिद्ध धार्मिक ठिकाण नक्की पाहा

Rice Idli Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा शिळ्या भाताची मऊसूत इडली, अवघ्या १० मिनिटांत बनेल रेसिपी

चीननं अमेरिकेची नाकेबंदी झुगारली, चीननं हाणून पाडले ट्रम्पचे मनसुबे

SCROLL FOR NEXT