Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde News : कांदा निर्यातीबाबत लवकरच मार्ग निघेल; कृषिमंत्री धनंजय मुंडे

Beed News :आधी दुष्काळ गारपीट अशा प्रश्नांना शेतकरी सामोरे जात असताना निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याच्या उरल्या सुरल्या कांद्याला देखील योग्य भाव मिळत नाही

विनोद जिरे

बीड : कांदा निर्यात करण्यावर बंदी घालण्यात आली असून ही बंदी मार्च २०२४ पर्यंत वाढविली आहे. यामुळे शेतकरी (Beed) आक्रमक झाले आहेत. मात्र कांदा निर्यातीच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क सुरु असून लवकर मार्ग निघेल; असे (Dhananjay Munde) कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. (Live Marathi News)

केंद्र सरकारने कांद्यावर (Onion) निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा (Farmer) पन्नास रुपये किलो विकणारा कांदा आज २५ रुपये किलोवर आला. त्यामुळे आधी दुष्काळ गारपीट अशा प्रश्नांना शेतकरी सामोरे जात असताना निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याच्या उरल्या सुरल्या कांद्याला देखील योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लवकरच तोडगा 

कांडा निर्यात बंदीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला असून निर्यात बंदी उठवण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. लवकरच या प्रश्नावर आम्ही तोडगा काढून अस आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT