Beed : दारू कारखान्यावर छापा 1 कोटींची बनावट दारू आणि मशनरी जप्त! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed : दारू कारखान्यावर छापा 1 कोटींची बनावट दारू आणि मशनरी जप्त!

बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्याच्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व बीड ग्रामीण पोलिसांनी छापा मारलाय.

विनोद जिरे

बीड : बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्याच्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व बीड ग्रामीण पोलिसांनी छापा मारलाय. या छाप्यात कोट्यावधी रुपयांची बनावट दारुसह मशनरी जप्त करण्यात आल्या आहेत. तर या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड शहरालगत असलेल्या गोदामांमध्ये बनवट देशी दारू बनवली जात होती.

हे देखील पहा :

याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन घुले व ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार या गोदामावर छापा मारत बनावट दारूच्या मशनरीसह 1 कोटींच्या पुढे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर बोगस दारू विक्री करणाऱ्या कारखान्यावर छापा मारल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये बोगस दारू विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता उत्पादन शुल्क विभागाचे नितीन घुले यांनी व्यक्त केली आहे. या छाप्यात कोट्यावधी दारू मिळाली असून पुढील कारवाई सुरू आहे. अशी माहिती नितीन घुले यांनी दिलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT