Beed : 41 टक्के पगारवाढ म्हणत सरकारने केली दिशाभूल! कर्मचाऱ्यांचा आरोप  विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed : 41 टक्के पगारवाढ म्हणत सरकारने केली दिशाभूल! कर्मचाऱ्यांचा आरोप

बीडमध्ये संपाच्या 34 व्या दिवशीही एसटी कर्मचारी आक्रमक...!

Krushnarav Sathe

बीड : सरकार आणि शासनाकडून 41 टक्के पगार वाढ म्हणत, आम्हा कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यात आलीय. असं म्हणत बीडमध्ये 34 व्या दिवशी देखील एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील पहा :

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करा, ही प्रमुख मागणी घेऊन गेल्या 34 दिवसांपासून, बीड जिल्ह्यातील आठही डेपो मधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान आज बीड आगारातील कर्मचारी आक्रमक झाले होते. त्यांनी 41 टक्के पगारवाढ कशी ? असा सवाल करत पोस्टारबाजी करून सरकारचा निषेध केलाय.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह घरातील लहान मुलं देखील आंदोलनात सहभागी झाली होती. "जोपर्यंत आमचं शासनात विलनिकरण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही". अशी भूमिका बीडमधील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

Traditional Jewellery: गौरीसाठी नथ, ठुशी आणि बोरमाळ; 5 पारंपरिक सोन्याचे दागिने

Vitamin deficiency: हात-पाय सुन्न पडत असतील तर शरीरात असू शकते 'ही' कमतरता

SCROLL FOR NEXT