Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : माजलगावात गावठी पिस्टलसह तरुणास अटक; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी माजलगाव शहरात सापळा

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगाव शहरात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला (Beed) बीडच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Police) पोलिसांनी त्याच्याकडून ३१ हजाराचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. (Tajya Batmya)

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी माजलगाव शहरात सापळा रचून पिस्टल बाळगणारा इमरान जबी पठाण (रा. माजलगाव) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुन्हा दाखल करत तपास सुरु 

पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून याबाबत पुढील तपास सुरु करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

August New Rules : 1 ऑगस्टपासून 5 मोठे नियम लागू; LPG सिलेंडर स्वस्त, तत्काळ तिकीट बुकिंगपासून KYC पर्यंत मोठे बदल

तुम्ही 10 घेतले, आम्ही 100 घेतले; पक्षप्रवेशावरून शिंदेसेना-भाजप आमने-सामने, महायुतीत अंतर्गत कलह उफाळला

Paper Leak Protest : पेपर फुटीविरोधात पुन्हा विद्यार्थ्यांचा संताप; पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Spider Bite: कोळ्याने दंश केला तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live: आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे- अजित डोवाल

SCROLL FOR NEXT