Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: डोक्यात दांडा घालुन पत्नीचा केला खून; पत्नीचा खुन केला म्हणत पती पोहचला पोलीस स्टेशनला

दांडा डोक्यात घालुन पत्नीचा केला खून; पत्नीचा खुन केला म्हणत पती पोहचला पोलीस स्टेशनला

विनोद जिरे

बीड : पत्नीचा खून करून पतीने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी माझ्या पत्नीचा खून (Crime News) केला आहे. अशी कबुली दिल्याचां धक्कादायक प्रकार (Beed) बीडच्या धावज्याचीवाडी गावत उघडकीस आला आहे. मंगल भोसले अस मयत महिलेच नाव आहे. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील धावज्याचीवाडी गावात गुंडिराम व मंगला भोसले हा वास्तव्यास होते. गोठ्यामध्ये काम करत असताना पती गुंडीराम भोसले याने खोऱ्याच्या दांड्याने मंगल भोसले यांचा खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर मृतदेह तिथेच सोडून गुंडीराम भोसले हा नेकनूर पोलीस (Police) स्टेशनमध्ये पोहचला. येथे येऊन "साहेब मी माझ्या बायकोला मारून आलोय, मला अटक करा", असे सांगीतले. 

हत्येचे कारण अस्पष्ट 

यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली असता मंगल भोसले यांचा मृतदेह आढळून आला. मयत मंगल भोसले यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. दरम्यान खून का केला ? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नेकनूर पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Roads Pothole: खड्ड्यांनी घेतला शाळकरी मुलाचा जीव; वडिलांसोबत ट्युशनला जाताना घडली दुर्घटना

महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार? 'अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्यासाठी SIR' , वडेट्वीवारांचा आरोप

Delhi : दिल्लीतील दिग्गज नेत्यासह ६ जणांना अटक; माजी CEO आणि IAS अधिकाऱ्याचाही समावेश, एसीबीची सर्वात मोठी कारवाई

Kumbh Mela Tender Scam: जळगावात कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना; बिंग कसं फुटलं? घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

Manoj Jarange: मुंबईत पुन्हा आरक्षणावरून संघर्ष; आंदोलनासाठी मनोज जरागेंचं पोलिसांना पत्र

SCROLL FOR NEXT