Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News : बलात्कारातील आरोपीची विष पाजून हत्या; ५ जणांवर गुन्हा दाखल

Beed News : बलात्कारातील आरोपीची विष पाजून हत्या; ५ जणांवर गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड : बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेला व्यक्ती पोलिस ठाण्यात हजर होत नाही. यामुळे (Beed) पिडीतेच्या नातेवाईकांनी विष पाजून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील (Crime News) बगेवाडी येथे घडली. गंगा भोसले असं बलात्कारातील आरोपी व खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर प्रकरणात आरोपी असलेल्या गाबगा भोसले हा व्यक्ती पोलिसात हजार होत नव्हता. आरोपी पोलिसात येत नसल्याने पीडितेच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपीला (Beed Crime News)  विष पाजून मारले. 

तीन जण पोलिसांच्या ताब्यात 
या प्रकरणी गंगा भोसले याची पत्नी गंगुबाई भोसले यांनी तलवाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून रमेश भाऊराव पवार, कृष्णा उर्फ होड्या चव्हाण, रवी लक्ष्मण शिंदे, आकाश लक्ष्मण शिंदे (रा. बगेवाडी) आणि विष्णू राघू काळे (रा. तलवाडा) या पाच जणांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी यातील रमेश पवार, कृष्णा चव्हाण आणि विष्णू काळे या तीन जणांना अटक केली असून दोघे फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात सर्वपक्षीय नेते एकवटले

Banana : केळी खाल्ल्यानंतर किती लिटर पाणी प्यावे? ९०% टक्के लोक करतात ही चूक, आताच घ्या जाणून

Petrol Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले; 'या' पंपांवर वाढले दर

राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका; माजी आमदारासह महत्वाच्या ३ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

SCROLL FOR NEXT