Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: नात्‍यातील मुलगा घरी आला अन्‌ केले घृणास्‍पद कृत्‍य; पीडिता दोन महिन्याची गर्भवती

नात्‍यातील मुलगा घरी आला अन्‌ केला घृणास्‍पद प्रकार; पीडिता दोन महिन्याची गर्भवती

विनोद जिरे

बीड : बीडच्‍या अंबाजोगाई शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्राचे आमिष दाखवून अत्याचार (Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली. (Beed) बीडच्या अंबाजोगाई शहरात घडलीय. (Live Marathi News)

अंबाजोगाई येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या परिवाराच्‍या नात्यातील पुणे येथील युवक घरी आला व त्‍याची ओळख मुलीशी झाली. त्यातून त्‍याने मुलीला लग्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्‍यान घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत त्‍याने अत्याचार केला. ऋषी असे आरोपीचे नावं आहे. त्याचा शोध सुरु असून अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगी दोन महिन्‍याची गरोदर

सदर प्रकार समोर आल्‍यानंतर मुलीची तपासणी केली. यात पीडित मुलगी ही दोन महिन्याची गर्भवती असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई (Ambajogai) शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: हफ्ता बंद झाल्याने लाडक्या बहिणी रस्त्यावर, फडणवीस सरकारविरोधात आक्रमक

Kabul Blast: अफगानिस्तान हादरलं! राजधानीमधील हॉटेलमध्ये मोठा स्फोट, अनेक लोकांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचा हफ्ता आला नाही? मग या गोष्टी लगेचच तपासा

Navneet Rana: 'बाबा सिद्दिकीसारखी तुझी हत्या करू', भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी

Maharashtra Live News Update: आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला झटका, राष्ट्रवादीचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत

SCROLL FOR NEXT