Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: भररस्त्यात तरुणावर हल्ला करत खून

भररस्त्यात तरुणावर हल्ला करत खून

विनोद जिरे

बीड : बीडच्या अंबाजोगाई शहरातील भररस्त्यावर ३७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करत दगडाने ठेचून खून (Crime News) करण्यात आला. ही थरारक घटना गुरूवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान घडली. नयूम अली चाऊस उर्फ बिल्डर असे मयत तरुणाचे नाव आहे. (Letest Marathi News)

पोलिसांच्या माहितीवरून रविवार पेठ अंबाजोगाई येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या नयूम अली यास अंदाजे ५ ते ६ हल्लेखोरांनी बोलण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेऊन हल्लेखोरांनी फायटर, तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने नयूमवर वार (Crime News) केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नयूमचा जागेवर मृत्यू झाला.

हल्‍लेखोरांनी काढला पळ

घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळातून पळ काढला. दरम्यान याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेने शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई (Ambajogai) खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

SCROLL FOR NEXT