Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati News: पेटता टेंभा घेऊन पाठलाग; जमिनीच्‍या वादातून काकाकडून पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्‍न

पेटता टेंभा घेऊन पाठलाग; जमिनीच्‍या वादातून काकाकडून पुतण्याला पेटवण्याचा प्रयत्‍न

मंगेश कचरे

बारामती : रॉकेट टाकून एकाला पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथील घटना असून काका पुतण्याचा जमिनीवरून वादातून हा प्रकार झाला आहे. याबाबत जेजुरी पोलिसात (Police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)

इतिहासामध्ये काका मला वाचवा असं आपण वाचलय. पण पुरंदर (Purandar) तालुक्यातील वागदरवाडी येथे 'काका मला मारू नका' असं म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आली. पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथील काका पुतण्याचं जमिनीवरून (Crime News) वाद आहे. पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय.

पेटता टेंभा घेऊन पाठलाग

हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या अंगावर मारत आहे. शेतात झालेल्‍या या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या पुतण्याची आईसुद्धा यामध्ये किरकोळ जखमी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

SCROLL FOR NEXT