"एका नाही पण, दोन अपत्यावर थांबा" अजित पवारांचा कुटुंबनियोजनाचा सल्ला SaamTv
महाराष्ट्र

"दोन अपत्य झाल्यावर तरी थांबा" अजित पवारांचा कुटुंबनियोजनाचा सल्ला

"पन्नास वर्षांपूर्वी शरद पवार एका अपत्यावर थांबले, मी म्हणत नाही कि एका अपत्यावर थांबा पण, दोन अपत्य झाल्यावर तरी थांबलं पाहिजे" कुटुंबनियोजनाचा हा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश कचरे

बारामती : "पन्नास वर्षांपूर्वी शरद पवार एका अपत्यावर थांबले, मी म्हणत नाही कि एका अपत्यावर थांबा पण, दोन अपत्य झाल्यावर तरी थांबा आणि कुटुंब नियोजन करा असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना दिला आहे.

हे देखील पहा -

आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील वढाणे गावात रसिकलाल फाऊंडेशनच्या वतीने जनाई उजव्या कालव्यातून वढाणे गावच्या तलाव्यात पाणी सोडण्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी पारधी समाजातील बांधवांना सल्ला देताना अजित पवार म्हणाले की, पन्नास वर्षांपूर्वी शरद पवार एका अपत्यावर थांबले. मी म्हणणार नाही की, तुम्ही एकावर थांबा पण दोघांवर तरी थांबा आणि कुटुंब नियोजन करा, असा खोचक सल्ला देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

SCROLL FOR NEXT