Bachchu Kadu 
महाराष्ट्र

Bachchu Kadu: गुवाहाटीला जाताना उद्धव ठाकरेंना फोन केला; पण.. ,बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

प्रहास संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौऱ्याविषयी नवा गौप्यस्फोट केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौऱ्याविषयी नवा गौप्यस्फोट केलाय.राज्यात शिवसेना- भाजप यांचे सरकार होऊन साधरण २ वर्ष होत आहेत. तरी अजूनही याप्रकरणात नवं-नवीन खुलासे होत आहेत. नुकताच बच्चू कडू यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे राजकारणात खळबळ माजण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या प्रचारात भाजप आणि शिवसेना आणि भाजपच्या युतीसंदर्भात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा मुद्दाही अनेक सभांमध्ये गाजला. आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटी दौऱ्यावर नवा खुलासा केलाय. गुवाहाटीला जाण्याआधी आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याआधी आपण उद्धव ठाकरेंना फोन केला होता, परंतु ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, असं कडू यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

गोकुळच्या खाजगीकरणासाठी 200 कोटींची ऑफर; ऐन निवडणुकीत माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

Maharashtra News Live Update: MPSCच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या, एका प्रामाणिक व पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करा- राहुल गांधींची मागणी

अभिजीत दिपके दिल्लीत धडकणार, 10 मुंबईतील आंदोलनानंतर CJPचा 'प्लॅन बी'

SCROLL FOR NEXT