Aurangabad Crime Breaking: मुलींची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून; मुख्यध्यापकावर तलवारीने हल्ला Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime Breaking: मुलींची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून; मुख्यध्यापकावर तलवारीने हल्ला

कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयात धक्कादायक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: कन्नड शहरातील मक्रनपुर येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे.

-शाळेतील मुलींची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून मुख्यध्यापकासह शिपायावर तलवारीने हल्ला.

-हल्ल्यात मुख्याध्यापक आणि शिपाई गंभीर जखमी झाले असून, मुख्याध्यापकांचे कपडे फाटले आहे.

-मुख्याध्यापकाच्या आणि शिपायांच्या अंगावर तलवारीचे वार झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

SCROLL FOR NEXT