gambling, aurangabad, crime news saam tv
महाराष्ट्र

Crime News : फार्म हाऊसवर पाेलीसांना पाहताच प्रतिष्ठितांची उडाली घाबरगुंडी; पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त

पाेलीस पुढील तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडीया

Aurangabad Crime News : औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव हद्दीत एका व्हीआयपी जुगार अड्यावर कारवाई केली आहे. या कारवाईने शहरात (city) मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी (police) दिली. (Tajya Batmya)

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव हद्दीत सुरु असलेल्या व्हीआयपी जुगार अड्यावरील कारवाईत जिल्ह्यातील प्रतिष्ठीतांना जुगार खेळताना पकडले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या कारवाई तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (aurangabad latest marathi news)

औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखा आणि शिल्लेगाव पोलिसांनी एका फार्म हाऊसवर संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत 25 लाख रोख रक्कम व पाच चार चाकी लक्झरी गाड्यासह एकूण 1 कोटी 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

Shocking : मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून वडिलांनी आयुष्य संपवलं; रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मृतदेह

Eknath Chitnis Death: ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; १०० व्या वर्षी अखेरचा श्वास

Jio Recharge: जिओचा बजेट-फ्रेंडली रिचार्ज, २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज मिळेल २ जीबी डेटा, किंमत किती?

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT