Police Station  Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad News: तरुणीची छेड, मग टवाळखोराचा आत्महत्येचा बनाव; वैतागलेल्या तरुणीने घेतला मोठा निर्णय

पोलीस घरी येणार असल्याची चाहूल लागल्याने तरुणाने गळफास घेत आत्महत्येचा बनाव केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरात तरुणाची छेड काढणाऱ्यांना टवाळखोरांना आत्महत्येचा बनाव केला. पीडित तरुणीने तक्रार केल्याने पोलिसांच्या (Police) भीतीने या टवळाखोराने आत्महत्येची अॅक्टिंग केली. मात्र पोलिसांनी क्षणार्धात तरुणाला वठणीवर आणलं आहे. साईनाथ असं या टवाळखोराचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन या मुलींच्या वस्तीगृहाजवळ एका मुलीची एका टवाळखोराने छेड काढली. त्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेत घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ पावलं उचलच छेड काढणाऱ्या तरुणाचा शोध सुरु केला. (Latest marathi News)

तरुण घटनास्थळी न मिळाल्याने पोलिस शोध घेत तरुणाच्या घरी पोहोचले. मात्र पोलीस घरी येणार असल्याची चाहूल लागल्याने तरुणाने गळफास घेत आत्महत्येचा बनाव केला.

साईनाथच्या खोलीत छताला साडी बांधलेली होती तर तो जमिनीवर झोपलेला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या अंगावर पाणी टाकले. यानंतर साईनाथची पोलखोल झाली तो घडा घडा बोलायला लागला. मात्र आत्महत्येच्या बनावाची माहिती मिळाल्याने तरुणीने आपली तक्रार मागे घेतली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला समज देत सोडून दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT