Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: आई मला माफ कर, भाऊ आईची काळजी घे; भावनिक पत्र लिहत तरुणाचे टोकाचे पाऊल

आई मला माफ कर, भाऊ आईची काळजी घे; भावनिक पत्र लिहत तरुणाचे टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या बालाजी नगरातील परिसरातील सीए करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाने (Railway) रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. त्यापुर्वी तरुणाने आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिलय. (Letest Marathi News)

औरंगाबादमधील (Aurangabad) सचिन भवर (वय २४) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरुणाचे नाव आहे. सीएची तयारी करणाऱ्या तरुणाने निकाल लागण्याच्या काही तासाआधीच रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी छावणी पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

आईला भावनिक पत्र

सचिन याने आत्‍महत्‍येपुर्वी आई मला माफ कर, आता जगण्यात अर्थ वाटत नाही, हे जीवन मला नकोस झालायं. भाऊ आईची काळजी घे माझे काही कागदपत्रे आणि एटीएम पीन, युपीआय नंबर माझ्या ऑफिसच्या एक नंबरच्या फाईलमध्ये आहे, या आशयाचे पत्र लिहून टोकाचे पाऊल उचलले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT