Aurangabad डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

बजाजनगरात दुकानाची तोडफोड; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी...(पहा Video)

दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज महानगर परिसरातील बजाजनगरमधील आँटो केअरमध्ये दुकानदार भूषण रूपचंद अग्रवाल, त्यांचा मित्र सागर चोरडिया आणि ग्राहक (Customer) बसलेले असताना ३ ते ४ जण अचानक दुकानावर येऊन शिवीगाळ करत दुकानाच्या (shop) काचा फोडल्या आहेत. त्यानंतर भूषण अग्रवाल याला शिवीगाळ करत लाथा- बुक्क्यांनी व हाताचापटाने बेदम मारहाण (Beating) करण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ-

विशेष म्हणजे धारदार हत्यारानी खुपसून टाकण्याची आणि दुचाकीतील पेट्रोल काढून दुकान जाळण्याची धमकीही (Threat) हल्लेखोरांनी दिली आहे. या घटनेनंतर बजाजनगर परिसरात व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी होत आहे. या मारहाणीचा कारण काय हे अद्याप समोर आले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच ओळखलात तर वाचेल जीव

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Maharashtra News Live Update: दिल्लीत भाजप आणि काँग्रेसचं आंदोलन

Breaking News : मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या नेत्यासह दोघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT