Aurangabad Crime News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime News: धक्‍कादायक..औद्योगिक परिसरातील आढळले धडावेगळे शीर

धक्‍कादायक..औद्योगिक परिसरातील आढळले धडावेगळे शीर

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबाद परिसरात धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील घाणेगावात युवकाचे धडावेगळे शीर (Crime News) आढळून आले आहे. सदरचा मृतदेह कुजलेला असून पोलिस याचा तपास करत आहेत. (Maharashtra News)

औरंगाबाद परिसरातील वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील बंद पडलेल्या कंपनी परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घटना उघडकीस आली असून, धडापासून शीर वेगळे केलेले आढळून आले आहे. वाळुज मृतदेहा प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी माहिती दिली असून हा मृतदेह 20 ते 25 वर्षाच्या युवकाचा आहे. त्यामुळे पोलीस आता त्या दृष्टीने तपास करत आहेत.

मृतदेहावर माती टाकलेली

युवकाचा आढळून आलेला मृतदेह हा काहीसा कुजलेल्‍या स्‍थीतीत आहे. युवकाचा खून दोन– तीन दिवसांपुर्वी झाल्‍याचा अंदाज असून खून केल्‍यानंतर मृतदेहावर माती टाकलेली होती. मृताच्या हातावर छत्रपती लिहिलेले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

Today's Horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार? ३ राशींवर होणार पैशांचा पाऊस?

Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

Wednesday Horoscope: आजच्या दिवसातील हे संकेत दुर्लक्षित करू नका, वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT