vasantrao mankumre saam tv
महाराष्ट्र

Satara: जावली बॅंक विराेधात आत्मदहन करणारे कुटुंबीय ड्रामेबाज : वसंतराव मानकुमरे

त्यांना दिलेले बॅंकेचे कर्ज त्यांनी बॅंकेत भरावे हाच त्यांच्या पुढं मार्ग आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा : प्रजासत्ताक दिनी (Republic Day) साताऱ्यात डीएमके (DMK) जावली सहकारी बँकेत (bank) घोटाळा झाल्याचा आरोप (Allegations) करत एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला हाेता. पाेलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित महिलेस तातडीने ताब्यात घेत तिचे आंदाेलन थाेपविण्यात आले. दरम्यान आत्मदहन करणारे कुटुंब हे सातत्याने जावली बॅंकेची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी बॅंकेचे कर्ज थकविले आहे. सर्व कायदेशिर गाेष्टींची पुर्तता करुन बॅंकेने नलावडे कुटुंबियावर कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढं नलावडे कुटंबियांनी बॅंकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर बॅंकेच्या माध्यमातून अब्रु नुकासनीचा दावा दाखल करु असा इशारा जावली बॅंकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे (vasantrao mankumre) यांनी दिली आहे.

मानकुमरे म्हणाले प्रजासत्ताक दिनी (republic day) अशा प्रकारे आंदाेलन करणे हे निंदनीय आहे. साता-यातील (satara) नलावडे कुटुंबियांवर न्यायालयात (court) खटले दाखल आहेत. त्यांच्यावर कायदेशिर प्रक्रिया सुरु असताना देखील ते जाणिवपुर्वक बॅंकेची बदनामी करीत आहेत.

त्यांना दिलेले बॅंकेचे कर्ज त्यांनी बॅंकेत भरावे हाच त्यांच्या पुढं मार्ग आहे. आमच्या बॅंकेत काेणताही गैरव्यवहार चालत नाही हे विशाल नलावडे व त्यांच्या कुटुंबियांनी लक्षात घ्यावे असे मानकुमरे यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT