धक्कादायक! स्कॉर्पिओ गाडी झाडाला आदळली; Solapur तिघे जागीच ठार Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! स्कॉर्पिओ गाडी झाडाला आदळली; सोलापूरचे तिघे जागीच ठार

वकील वस्ती येथील झाडाला गाडी धडकल्याने तिघेही जखमी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर : सोलापूर येथील सोलापूर- विजयपूर रोडवर (Solapur-Vijaypur Road) तेरामैल औराद परिसरात आज पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास सोलापुरातील तिघांचा अपघातात मृत्यू (Death) झाला आहे. स्कॉर्पिओ (Scorpio) गाडी झाडाला धडकली आहे.

हे देखील पहा-

विजयपूर महामार्गवरील तेरा मैल या ठिकाणी पहाटे (MH-13 Z 9909) स्कॉर्पिओ गाडीतून औराद (Aurad) ते सोलापूर (Solapur) येथे येत असताना तेरा मैल जवळील वकील वस्ती येथील झाडाला गाडी धडकल्याने तिघेही जखमी झाले आहेत. या अपघातानंतर (accident) उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल (Hospital) येथे त्यांना दाखल केले असता उपचारापूर्वीच त्या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये व्यंकटेश राम म्हेत्रे (वय-45, रा. मोदी), किशोर अण्णाराव भोसले (वय-45,सळई मारुती उ.कसबा), नितीन भगवान भांगे (वय-32, रा. निराळे वस्ती) असे तीन मृत्यू झाले आहेत. तसेच राकेश हुच्चे हा व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT