ashwini kapre, beed  saam tv
महाराष्ट्र

Snake Bite : साप चावल्याने बारावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; कापरे कुटुंबावर शाेककळा

या घटनेने भाटूंबा येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

विनोद जिरे

Beed : बारावीमध्ये शिक्षण घेणार्‍या एका तरुणीस सर्पदंश झाल्याने तिला उपचारासाठी रूग्णालयात घेवून जात असताना रस्त्यामध्येचं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बीड येथील केज तालुक्यातील भाटूंबा गावात घडली आहे. अश्‍विनी अनंत कापरे असं मयत तरुणीचे नाव आहे.

अश्विनी कापरे ही घराच्या बाहेर आली असता तिला साप (snake) चावला. त्यानंतर तिला उपचारार्थ केजच्या उपजिल्हा रूग्णालयात (hospital) दाखल केले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला केजहून अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात घेवून जात असताना रस्त्यामध्येचं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेने भाटूंबा येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. अश्‍विनी इयत्ता बारावीत शिक्षण घेत हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT