वाहुन गेलेल्या पुलाने घेतला आणखी एक बळी; बीडमधील धक्कादायक घटना विनोद जिरे
महाराष्ट्र

वाहुन गेलेल्या पुलाने घेतला आणखी एक बळी; बीडमधील धक्कादायक घटना

निगरगट्ट लोकप्रतिनिधी व प्रशासन आणखी किती बळी घेणार ?

विनोद जिरे

बीड - भोजगाव Bhojgaon येथील अमृता नदीवरील Amruta River वाहुन गेलेल्या पुलाने आणखी एक बळी घेतला आहे. पुलावरून सावडण्याच्या कार्यक्रमाला जात असताना पाण्यात पडुन सुदर्शन संत या तरुणाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू Death झाला आहे. तर ज्या मयत मुलीच्या सवडण्याच्या कार्यक्रमाला तो जात होता. त्या मयत मुलीचा मृतदेह देखील दोन दिवसांपूर्वी वडिलांना आपल्या खांद्यावर घेऊन जावा लागला होता.

हे देखील पहा -

तर या नेहमी होणाऱ्या दुर्घटनेमुळं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर मृतदेह ठेवून रस्ता रोको करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध केला.गेल्या काही वर्षांपासून भोजगावला जोडणारा अमृता नदीवरील पुल वाहून गेला आहे. याआधी देखील वाहुन जाण्याच्या घटना घडलेल्या असुन आज परत ही घटना घडली आहे.

त्यामुळे निगरगट्ट लोकप्रतिनिधी व प्रशासन आणखी किती बळी घेणार ? असा संतप्त सवाल भोजगाव ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दरम्यान नागरिकांनी मृतदेह गेवराई - शेगाव राज्य महामार्गावर ठेवून महामार्ग बंद केलेला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्लरला जायची अजिबात गरज नाही! मऊ आणि मुलायम केसांसाठी घरीच करा 'दही हेअरस्पा'; पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक!

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! रात्री भात खाण्याऐवजी खा 'हा' 1 पदार्थ; वजन राहील नियंत्रणात

BJP Politics: भाजपला मोठा धक्का! युवा नेता थेट दुसरा पक्ष काढणार; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT