sunil kedar reaction on bird flu saam tv
महाराष्ट्र

Bird Flu Effect: हजाराे काेंबड्या दगावणार, पाेल्ट्रीधारकांना भरपाई दिली जाईल : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

मंत्री केदार हे रत्नागिरी जिल्हा दाै-यावर आले आहेत.

अमोल कलये, विकास काटे

रत्नागिरी : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली येथे बर्ड फ्ल्यूमुळे (bird flu) शेकडाे काेंबड्या मृत्यूमुखी पडल्या. बर्ड फ्ल्यूचा प्रसार वाढू नये यासाठी प्रशासनामार्फत उपाययाेजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये (bird flu) ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई दिली जाईल असे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री (Department of Animal Husbandry) सुनील केदार (sunil kedar) यांनी दिली. (maharashtra bird flu latest marathi news)

मंत्री केदार हे रत्नागिरी जिल्हा दाै-यावर आले आहेत. त्यावेळी साम टीव्हीशी बाेलताना ते म्हणाले शहापूर (sahapur) तालुक्यात शेकडाे कोंबड्या बर्डफ्लूने दगावल्याची माहिती मिळाली आहे. तेथे पशुसंर्वधन विभागाने उपाययाेजना सुरु केल्या आहेत. यामध्ये बाधित क्षेत्रापासून एक किलाेमीटर अंतरावर असलेल्या पोल्ट्रीतील कोंबड्या, त्यांचे खाद्य व अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले जात आहे.

दरम्यान बर्ड फ्ल्यू वाढू नये यासाठी प्रशासनामार्फत खबरदारी घेत असल्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नमूद केले. ते म्हणाले परिस्थितीवर पशुसंवर्धन विभाग लक्ष ठेवून आहे. ज्या ज्या भागात आवश्यक गाेष्टी कराव्या लागतील तेथे त्या आम्ही करु. काेणी घाबरुन जाऊ नये तसेच अफांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT