breaking news, aurangabad, aurangabad crime news saam tv
महाराष्ट्र

Breaking News : प्रेमप्रकरणातून गळा चिरून महिलेचा खून; युवक पाेलिस ठाण्यात हजर

सध्या घटनास्थळी सिडको पोलीसांचे पथक दाखल झाले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

Aurangabad Crime News : औरंगाबाद शहरात एकाने महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. हा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. सध्या घटनास्थळी सिडको पोलीसांचे पथक दाखल झाले आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार साैरभ लाखे याने अंकिता श्रीवास्त या महिलेचा खून केली. त्यानंतर साैरभ स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर तातडीनं पाेलिस घटनास्थळी रवाना झाले.

दरम्यान हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या घटनास्थळी सिडको पोलीसांचे पथक दाखल झाले आहे. ते या घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT