shirdi, sai baba, diwali , anant ambani saam tv
महाराष्ट्र

Shirdi : शिर्डीतील साईंच्या चरणी १ कोटी ५१ लाख रुपयांची देणगी अर्पण

आज अनंत अंबानी हे शिर्डीत आले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Shirdi : उद्याेगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत (Anant Ambani) यांनी शिर्डींच्या (Shirdi) साईंच्या चरणी १ कोटी ५१ लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. अनंत अंबानी हे दिपावलीच्या (diwali) मुहूर्तावर साई चरणी नतमस्तक हाेण्यासाठी आले हाेते. आज अंबानी शिर्डीत आल्याने मंदिर परिसरात पाेलिस बंदाेबस्त हाेता. (Shirdi Latest Marathi News)

साई संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी अनंत अंबानी यांचे स्वागत केले. अंबानी हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित हाेते. अंबानी यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या महिनाभरात दोनवेळा त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला होता. (Maharashtra News)

यावेळी अनंत अंबानी यांनी साईंची (sai baba) मनाेभावे पूजा अर्चा केली. त्यानंतर (shirdi) साईबाबा संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्याकडे अनंत अंबानी यांनी एक काेटी ५१ लाख रुपयांची देणगी सुपुर्द केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election : २९ महापालिकेचा निवडणूक निकाल उशिराने लागणार? मोठी अपडेट समोर

Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT