Amravati News Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News: अमरावतीत रुग्णालयात वीज नसल्याने गर्भवती महिला आणि बालकांचे हाल; वडेट्टीवारांनी डॉक्टरांना झापलं...

Vijay Wadettiwar News: अमरावतीत रुग्णालयात वीज नसल्याने गर्भवती महिला आणि बालकांचे हाल; वडेट्टीवारांनी डॉक्टरांना झापलं...

साम टिव्ही ब्युरो

Amravati News: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय येथे मागील दोन तासांपासून विजपुरवठा खंडित झाला असून गर्भवती महिला व लहान बालकांचे हाल होत आहे.

या संदर्भात रुग्णालय प्रशासनाला माहिती विचारणा केली असता, लाईनचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास 250 गर्भवती महिला या ठिकाणी दाखल आहेत.  (Latest Marathi News)

वीज नसल्याने गर्मीने रुग्ण हैराण झाले आहे. याचवेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हास्तरीय रुग्णालयाला भेट दिली आणि चांगला संताप व्यक्त केला.

या दयनीय अवस्थेला जबाबदार कोण? एका मंत्र्याकडे पाच-पाच जिल्ह्याचा पालकमंत्रीचा पदभार आहे. कोणाचं लक्ष नाही. जर कुणाच्या जीवाचं कमी जास्त झालं तर आरोग्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. लोकांना गृहीत धरून जे राज्य चालवलं जात आहे, ही जी सत्तेची मस्ती आहे, ही या ठिकाणी दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 518 घरांची पडझड

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

SCROLL FOR NEXT