Amravati News Tiger Saam tv
महाराष्ट्र

Amravati News: हिराबंबई जंगलात वाघाचा मृत्यू; शवविच्छेदनंतर समोर येईल मृत्यूचे कारण

Amravati News : हिराबंबई जंगलात वाघाचा मृत्यू; शवविच्छेदनंतर समोर येईल मृत्यूचे कारण

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या सुसर्दा वनपरिक्षेत्रात (Tiger) वाघाचा मृत्यू झाल्याचे समीर आले आहे. याबाबत वन विभागाकडून (Forest Department) पंचनामा करण्यात आला. मात्र वाघाच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन झाल्यानंतरच समोर येणार आहे. (Tajya Batmya)

महाराष्ट्र- मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात मेळघाट प्रादेशिक वनविभागाची हद्द असलेल्या सुसर्दा वनपरिक्षेत्रातील हिराबंबई जंगलात वाघांचे वास्तव्य आहे. दरम्यान या जंगलात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. वन कर्मचारी वस्तीवर असताना वाघाचा मृतदेह या कर्मचाऱ्यांना दिसून आला. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती वरिष्ठाना कळविली. यानंतर वन विभागाकडून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना
नाव विभागाकडून पंचनामा केल्यानंतर वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या वाघाचा मृत्यू वृद्धापकाळाने (Amravati) झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे देखील सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT