Amravati Jail Saam tv
महाराष्ट्र

Amravati News: कारागृहात गांजा, गुटख्याचे चेंडू; अमरावतीतील धक्कादायक प्रकार

Amravati News : कारागृहात गांजा, गुटख्याचे चेंडू; अमरावतीतील धक्कादायक प्रकार

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील भिंतीवरून पुन्हा चेंडू फेकून त्याद्वारे गांजा आणि गुटख्याचा (Amravati) पुरवठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कारागृह (Jail) कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. (Latest Marathi News)

अमरावती मध्यवर्ती कारागृहात बाहेरून गांजा, गुटखा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वी देखील असा प्रकार घडल्यानंतर पुन्हा असा प्रकार घडल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुनील फुकरे हे मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर बजावत होते. दरम्यान दुपारच्या सुमारास कारागृहातील टीनपत्रावर काहीतरी वस्तू आढळल्याचा त्यांना आवाज आला. त्यावेळी त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता, एक लाल रंगाचा चेंडू आढळून आला. त्यामध्ये त्यांनी गार्डला चेंडूवर लक्ष ठेवायला सांगून तातडीने या प्रकाराची माहिती कारागृह अधीक्षक यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार फ्रेजारपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

SCROLL FOR NEXT