Amravarti News Saamtv
महाराष्ट्र

Amravarti News: नाफेड तूर खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; शासन खरेदी केंद्र पडली ओस

Amravarti APMC Market: वर्षभरापासून तूर उच्चांकी भावाने विकल्या जात असल्याने 'नाफेड' द्वारा शासकीय बाजारभावाने तूर खरेदी करण्यात येत आहे. प्रत्यक्षात खासगी बाजारात भाव जास्त अन् नगदी पेमेंट असल्याने शेतकऱ्यांचा कल शासन केंद्रांकडे नाही.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. २० फेब्रुवारी २०२४

Amravati News:

वर्षभरापासून तूर उच्चांकी भावाने विकल्या जात असल्याने 'नाफेड' द्वारा शासकीय बाजारभावाने तूर खरेदी करण्यात येत आहे. प्रत्यक्षात खासगी बाजारात भाव जास्त अन् नगदी पेमेंट असल्याने शेतकऱ्यांचा कल शासन केंद्रांकडे नाही. त्यामुळे व्हीसीएमएफ व डीएमओ या दोन्ही यंत्रणांकडे शेतकऱ्यांनी पाठविल्याने शासन खरेदी केंद्र ओस पडल्याचे दिसून येत आहे..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या तुरीचा हंगामा सुरू असताना अमरावती बाजार समितीमध्ये (Amravati Market Commitee) ९,५०० ते ९,९५० रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे. केंद्र शासनाने यंदा तुरीला 7 हजार रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे

त्यापेक्षा क्विंटलमागे तीन हजारांपेक्षा जास्त भाव बाजार समित्यांमध्ये मिळत असल्याचे वास्तव आहे. खासगी बाजारात तुरीला भाव जास्त मिळतात व सोबत पेमेंटही नगदी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल नाफेडपेक्षा खासगी खरेदीकडे असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठवाड्यातील 76 मंडळांमध्ये दुष्काळ

गतवर्षी खरीप हंगामात कमी पर्जन्यमान झाल्याने ऑक्टोबर 2023 मध्ये राज्य शासनाने राज्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. यामध्ये मराठवाड्यातील 14 तालुक्यांचा देखील समावेश करण्यात आला होता. यानंतरही अनेक भागात दुष्काळी स्थिती असल्याने राज्य शासनाकडून आता महसूल मंडळी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मराठवाड्यातील 46 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला असल्याचं याबाबत शासन निर्णय जाहीर केला गेला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT